बाप तो बाप होता है

किसिका बाप अंबानी, बच्चन, धोनी, गेट्स होता है, किसिका डॉक्टर, फ़ौजी, कुली, माली होता है,चाहे जो भी काम करे, या ना करे, बाप तो बाप ही होता है! चोट लगने पर बच्चा माँ से बिलगता है, लेकिन चोट देने वाले से बाप ही निपटता है,चाहे किसिको डराना हो, या छोटासा ख़टमल भगाना हो, ये दोनोContinue reading “बाप तो बाप होता है”

माय माझी माती

मायेची ममता जणू दुधवरची साय,माय माझी माती माझी माती माझी मायतुला कामाची गा दगदगमागे वळून जरा बघमागे आहे तुझ बाळबांधली तुझ्याशी नाळपहाटे तू उठूनीस्वयंपाक पाणी आवरोनी,कचेरि जेव्हा निघती,कंठ दाटूनी तो येती,बाळ जेव्हा धडपडतीरडत तुला बीलगती,तुझ्या कवेतच त्याला, औषध मलम मिळती,तुझ्या कुशीची ग़ ऊबआहे बहुतच खूब,वर पदराची भर,असे मायेची लहर,कारण… माय माझी माती माझी माती माझीContinue reading “माय माझी माती”